चोरी होण्यापूर्वी पथदिवे बंद करण्यात आले होते. सोने आणि रोकडसोबत सीडी, पेनड्राईव, महत्वाची कागदपत्रे यांची चोरी झाली आहे,
चोरीला गेलेले कागदपत्र हे एका गैरव्यवराशी संबंधित होते, त्यामुळे चोरीचा उद्देश काय होता हे समजले पाहिजे. पोलीस प्रशासनावर केले गंभीर आरोप, माझ्या बेडरूम मध्ये महत्त्वाची कागदपत्रे आहेत हे कोणालातरी माहीत होते, तीच कागदपत्रे चोरीला गेली आहेत
पेन ड्राईव्ह मध्ये गाणे होते, सीडी मात्र महत्त्वाच्या होत्या, कोणाच्या बाबतीत तरी वैयक्तिक स्वरूपाच्या त्या होत्या, त्यामुळे त्याबाबत मी अधिक बोलू शकत नाही.

टिप्पणी पोस्ट करा